भारतीय रेल्वे भरती २०२४
पदसंख्या : ११,५८८
– पदवीधरांसाठी : ८,११३ पदे
– पदवीपूर्वांसाठी : ३,४४५ पदे
– पदवीधरांसाठी : १४ सप्टेंबर २०२४ – १३ ऑक्टोबर २०२४
– पदवीपूर्वांसाठी : २१ सप्टेंबर २०२४ – २० ऑक्टोबर २०२४
पदांची यादी :
पदवीधरांसाठी :
– मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक: १,७३६
– स्टेशन मास्टर: ९९४
– गुड्स ट्रेन मॅनेजर: ३,१४४
– कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक: १,५०७
– वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ७३२
पदवीपूर्वांसाठी :
– कमर्शियल कम तिकीट क्लर्क: २२२
– लेखा लिपिक सह टंकलेखक: ३६१
– कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक: ९९०
– ट्रेन क्लर्क: ७२
अर्ज फी :
– SC, ST, माजी सैनिक, महिला, PwBD, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्यक, EBC: ₹२५०
– इतर सर्व: ₹५००
अर्ज करण्याची वेबसाईट
: https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
अधिक माहिती :
– सविस्तर अधिसूचना आणि अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या.
– अर्जाची अंतिम तारीख चुकवू नका!